Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन ३०० सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट तसेच जीवनाअवश्यक वस्तूंचे वाटप....देहुरोड कँन्टोमेन्ट बोर्ड नगरसेवक विशाल खंडेलवाल यांचा अनोखा उपक्रम ..

मावळ : कोरोणा विषाणू या महामारी मुळे मावळ तालुक्यातील देहूरोड कँन्टोमेन्ट बोर्डाचे नगरसेवक श्री.विशालभाऊ खंडेलवाल यांच्या वाढदिवसानिम्मित अनावश्यक खर्च टाळून देहूरोड कँन्टोमेन्ट बोर्डाच्या Covid 19 मध्ये मुख्य घटक असणारे ३०० सफाईदुतांना सेफ्टी किट (सँनिटायजर. मास्क, लाईफबाँय साबण, टुथपेस्ट,कपड्याचा साबण) वाटण्यात आले यावेळी उपस्थिती मधे
महाराष्ट्राचे मा.राज्यमंञी संजय (बाळा) भेगडे, कँन्टोमेन्ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकार रामस्वरुप हरितवाल भाजप पु.जि.अध्यक्ष गणेश तात्या भेगडे,        भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष  संदिप काकडे, देहूरोड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेलार कँन्टोमेन्ट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुविर शेलार, नगरसेवक विशालभाऊ खंडेलवाल, नगरसेविका सारिकाताई अमोल नाईकनवरे, नगरसेवक राहुलभाऊ बालघरे, नगरसेवक हाजीमलंग मारिमत्तू, नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे, भाजप मावळ तालुका उपाध्यक्ष अमोल नाईकनवरे युवा मोर्चा अध्यक्ष रोहन गायकवाड व भाजपा देहूरोड शहराचे कार्यकर्ते 
कँन्टोमेन्ट बोर्डाचे अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
-----------------------------------------------
आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क करा..
वसुंधरा न्युज मावळ
समीर भोसले,पत्रकार मो.नं.८४८२९६९६४४
----------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या