Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी चे लोकप्रिय नेते श्री J. P. Nadda यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्यार्थी आघाडी मावळ वतीने हार्दिक अभिनंदन.*

तळेगाव दाभाडे -
                 भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा जे.पी.नड्डा यांची नियुक्ती झाली असलेने कार्यकर्ते यांच्या कडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांनी विद्यार्थीदशेपासून चळवळींमध्ये सक्रीय भाग घेतला आहे.

               *मा. नड्डाजी हे भाजपा संघटना आणि राष्ट्रीय विचारांना समर्पित कार्यकर्ते आहेत. पक्ष संघटना, सरकार आणि संसदीय कामकाज या सर्वांचा त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाचा आणि अनुभवाचा भाजपा पक्ष संघटनेला लाभ होईल. 

                त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कारकिर्दीसाठी मावळ तालुका भाजपा  विद्यार्थी आघाडी यांच्या कडुन  हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या