भारतीय जनता पार्टी तालुका संघटण मंत्री पदी किरण राक्षे यांची नियुक्ती.
मावळ-
सांगावडे येथील भाजपाचे नेते किरणभाऊ राक्षे हे मावळ तालुका संजय निराधार गांधी योजना अध्यक्ष असुन या माध्यमातून अनेक माता भगीनींना शासकीय लाभ मिळुन दिला आहे.
त्यांच्यातील संघटन शैली ओळखून तालुक्यातील भाजपा संघटन मजबूत करण्यासाठी तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी त्यांच्यावर तालुका संघटण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
या प्रसंगी माजी राज्यमंञी संजय(बाळा)भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,सहकार नेते बाळासाहेब नेवाळे,मा.सभापती राजाराम शिंदे,ज्ञानेश्वर दळवी,एकनाथ टिळे,गुलाबकाका म्हाळस्कर, शांताराम कदम, शिवाजी टाकवे , गणेश गायकवाड ,प्रशांत ढोरे,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्यासह आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या