Ticker

6/recent/ticker-posts

मावळ मध्ये शब्दगाथा अकॅडमीला भाषण क्लास ला जबरदस्त प्रतिसाद

*मावळ मध्ये शब्दगाथा अकॅडमीला भाषण क्लास ला जबरदस्त प्रतिसाद*.. 

मावळ तालुक्यात तळेगाव येथे शब्दगाथा अकॅडमी भाषण क्लास सुरु असुन मावळातील अनेक क्षेत्रातील मंडळी भाषण शिकण्या साठी प्रवेश घेत आहेत , शब्दगाथा अकॅडमीच्या माध्यमातुन आता पर्यंत जिल्हात 2000 पेक्षा अधिकानी हे प्रशिक्षण घेतल असुन विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत . निवेदन , सुत्रसंचालन, श्रद्धांजलि, शुभेच्छा , स्वागत , आशिर्वाद ,संभाषण कौशल्य अश्या अनेक विषयांवर महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींच मार्ग दर्शन होत . शब्दगाथा अकॅडमीचा या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे , 

कान्हे , जांभुळ ,कामशेत गावच्या निवडणुकित ज्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली ते कान्हे गावचे विद्यमान सरपंच विजय वामनराव सातकर तसेच जांभुळ गावचे विद्यमान सरपंच नागसेन ओव्हाळ , कामशेत गावचे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य अभिमन्यु प्रकाश शिंदे हे शब्दगाथा अकॅडमीचे सभासद असुन त्यानी प्रशिक्षण पूर्ण केल आहे .

शब्दगाथा अकॅडमीचे संस्थापक व्याख्याते सत्यवान सहाणे सर व प्रा. बाळा खांडभोर यानी माहिती दिली.

*शब्दगाथा अकॅडमीच भाषण क्लास तळेगाव*.
प्रा.बाळा खांडभोर 9284353982
सत्यवान सहाने सर 9921537323..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या