Ticker

6/recent/ticker-posts

माऊलीनगरमधे गरजुना सायकल वाटप

*Kamshet: माऊलीनगरमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप*

मावळ न्युज– माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या माध्यमातून व कामशेत ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य श्री अभिमन्यू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश काटकर व मावळ तालुका महिला युवती आघाडीच्या उपध्यक्षा ज्योती तानाजी काटकर यांच्या प्रयत्नातून कामशेत माऊलीनगरमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या