Ticker

6/recent/ticker-posts

मा.रविंद्रआप्पा भेगडे यांचा भाजप युवा मोर्चा ,विद्यार्थी आघाडी वतीने सत्कार

मावळ तालुका अध्यक्ष पदाचा पदभार  स्विकारला त्यावेळी भाजपा युवा मोर्चा मावळच्या वतीने पक्ष कार्यालयात मा.रविंद्रआप्पा भेगडे यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी मा.आमदार दिगंबरदादा भेगडे,ज़िल्हाअध्यक्ष गणेशजी भेगडे,दादासाहेब जांभुळकर,गुलाबकाका म्हाळस्कर,
युवा मोर्चा अध्यक्ष संदीपजी काकडे, जितेंद्रजी बोत्रे,संदीप पाठारे,विश्वनाथ जाधव,प्रदीप हुलावळे, बाळासाहेब शेलार
 विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे ,प्रशांत शिंदे , संस्कार चव्हाण , यादव सोरटे,रामभाऊ गोपाळे आदि मान्यवर उपस्थित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या