मावळ - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही' असे वक्तव्य केल्याने..
काँग्रेस नेते राहुल गांधी (खान) यांच्या केलेल्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने उदया बुधवार दि. 18/12/2019 रोजी सकाळी ठीक 10 वाजता निषेध करण्यात येणार आहे .तरी सर्व पदाधिकारी, जेष्ट , महिला आघाडी,तसेच सर्व कार्यकर्ते यांनी श्री पोटोबा महाराज मंदिर वडगाव येथे जमावे असे अवाहन करण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी

0 टिप्पण्या