""ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ""
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी च्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव पंचायत समिती समोर जाहीर निषेध करण्यात आला.मोर्चा ची सुरवात पोटोबा मंदिर पासुन करण्यात आली यामध्ये मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सहभागी होऊन जाहीर निषेध दर्शविला याप्रसंगी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,प्रशांत ढोरे,मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,मा.उपसभापती शांताराम कदम,उपसभापती जिजाबाई पोटफोडे,युवामोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे, जितेंद्र बोत्रे,गणपत शिंदे ,मोहन वाघमारे आदी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते , सावरकर प्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

या भारतमाताचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते श्रीराम लागू यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. यांना भाजपा मावळ च्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
0 टिप्पण्या