Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत भैरवनाथ मंदिर गावठाण जवळील रस्ता क्रॉंकीटीकरण करण्याचे काम चालू

 मावळ न्युज-  ग्रामपंचायत कामशेत च्या वतीने  कामशेत शहराचा विकास करण्याचे ध्येय मनाशी बाळगून ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामनिधी मधून दहा लाख रुपये मंजूर करून   कामशेत  शहरातील भैरवनाथ मंदिर गावठाण जवळील रस्ता क्रॉंकीटीकरण करण्याचे काम चालू करण्यात आले.*  या कामासाठी सरपंच उपसरपंच सदस्य यांनी विशेष  प्रयत्न केले.

कामशेत मधे या पुर्वीही विकास कामे झाली आहे पुढेही चालु राहनार - गणपत बाळकृष्ण(माऊली)शिंदे
मा. उपसरपंच कामशेत.

कामशेत मधील नागरीकांना भेटुन मुलभुत प्रश्न सोडवणार - अभिमन्यु शिंदे सदस्य 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या