वडगाव मावळ दि.१ - मावळ तालुका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा मावळ तालुका वतीने आज काही नुतन कार्यकारिणी जाहीर यात राहुल भाऊ कराळे सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा मावळ, बाळासाहेब नाणेकर, उपाध्यक्ष, संभाजी लोहर, उपाध्यक्ष, किरणजी बिनगुडे उपाध्यक्ष , महेश शेटे संघटनमंत्री , सुरेशमामा गरुड सरचिटणीस, नंदकुमार ढोरे, तानाजी टिळे उपअध्यक्ष, जाधव कार्यकारणी सदस्य यांच्या निवडी करण्यात आल्या.
या निवडी मा.राज्यमंत्री बाळाभाऊभेगडे,प्रदेश अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, मावळ विधानसभा प्रमुख रव्रिंद भेगडे,मावळ तालुका अध्यक्ष श्री दत्ताभाऊ गुंड, प्रभारी श्री भास्कर आप्पा म्हळसकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,कार्याध्यक्ष विकासजी शेलार चेअरमन दत्ताभाऊ केदारी अभिमन्यु शिंदे,सचिन येवले सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
या वेळी किसान मोर्चा अध्यक्ष सुर्यकांत सोरटे यांनी मावळ तालुक्यात संघटना लवकरच सक्रिय होऊन शेतकरी बांधवांचे PM kisan,असे इतर प्रश्न मार्गी लावू असे सांगितले