करंजगाव, ब्राम्हणवाडी येथील भारतीय जनता पार्टीचे संदीप कुटे यांच्या पत्नी वैशालीताई संदीप कुटे यांची करंजगाव ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी आज दि २१ रोजी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ब्राम्हणवाडी येथे आयोजित सत्कार सोहळ्यास भाजपा मावळ वतीने त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या!
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, मा.जि.प सदस्य प्रशांत ढोरे, मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर,मा.सभापती गणेश गायकवाड,मा.उपसभापती शांताराम बापू कदम,जेष्ठ नेते इंदाराम भाऊ उंडे, काळूराम भाऊ शेलार,बाळासाहेब शेलार,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,गण अध्यक्ष अरुण कुटे, अमोल धिडे,कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, विशाल भांगरे ,सुभाष सावंत,बूथ अध्यक्ष अमोल शेलार आदींसह गावातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!
0 टिप्पण्या