Ticker

6/recent/ticker-posts

कै.अतुल बाळासाहेब मेदगे यांचे अपघाती निधन...

कामशेत दि.२१-कामशेत मधील कै.अतुल बाळासाहेब मेदगे यांचे आज शुक्रवार दिनांक २१/१०/२०२२ रोजी  पहाटे ३. वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चातबायको मुलगाआई-वडील भाऊबहिण असा परिवार असूनते बाळासाहेब मेदगे यांचे तृतीय चिरंजीव होत.अतुल हा क्रिकेट खेळण्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाज होता त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

     अंत्यसंस्कार आज दुपारी  ३.३० वाजता. भैरवनाथ मंदिर जवळील स्मशानभूमी गावठाण कामशेत येथे होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या