मावळ,दि.१ ऑगस्ट २०२२- माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवन मावळ मधील महागाव गावचे विद्यमान सरपंच सोपान सावंत यांनी अनेक समर्थकांनसह भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे,तालुकाध्यक्ष रवींद्र अप्पा भेगडे,प्रभारी भास्करआप्पा म्हाळस्कर,जेष्ठ नेते माऊली मामा शिंदे, शांताराम काजळे,निवृत्तीमामा शेटे,धोंडिबामामा मराठे,प्रशांत आण्णा ढोरे,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, महिला अध्यक्ष सायली बोत्रे,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,अलका धानिवले,मा सभापती ज्योती शिंदे, गुलाबकाका म्हाळस्कर,मा.उपसभापती शांताराम बापू कदम,दत्ताभाऊ शेवाळे,नितीन घोटाकुले,बाळासाहेब घोटकुले,किरण राक्षे,बाळासाहेब जाधव महागाव गणाचे माजी अध्यक्ष अंकुश पडवळ, निलेश कडू,देवीदास जाधव,अमर खराडे,काशिनाथ डोंगरे,बंडु पवार,विठ्ठल कडू,कामगार आघाडी पवन मावळ अध्यक्ष गणेश साबळे,गोरख साबळे,विठ्ल कडू व असंख्य प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या