Ticker

6/recent/ticker-posts

सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ च्या वतीने शालेय क्रिडा साहित्य वाटप...


 मावळ दि.१२- मावळ तालुक्यातील सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ च्या वतीने दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी ( आंदर मावळ) येथे शालेय क्रिडा साहित्य देण्यात आले. त्यामध्ये ढोल, ताशा, लेझीम, घुंगरूकाठी, डंबेल्झ, फुटबॉल, बॅटबॉल, लंगोरी,आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी  सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी, दुर्गसेवक उपस्थित होते.

सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या