Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा महिला आघाडी मावळ यांच्या वतीने देवघर या ठिकाणी केकचे मोफत प्रशिक्षण...


कार्ला दि.३ - भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे तसेच सीमाताई आहेर यांच्या नियोजनाखाली देवघर या केकचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

        या कार्यक्रमाला उपस्थित  कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे ,उपसरपंच देवघर गणेश देशमुख ,उपाध्यक्ष किसान आघाडी सदाशिवभाऊ देशमुख ,उपाध्यक्ष कामगार आघाडी किसन ज.येवले, नाणे मावळ किसान मोर्चा अध्यक्ष किसन येवले, ग्रामपंचायत सदस्य बाळू शिंदे , प्रशिक्षक मोहिनीताई माने यांच्यासह देवघर मधील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात केक प्रशिक्षणाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या