Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत शहरात शिंदे करंडक २०२१ घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बाजीराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

कामशेत - कामशेत शहरात शिंदे करंडक २०२१ तसेच बाजीराव शिंदे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन करण्यात आले स्पर्धेचे उध्दाटन उद्योजक बाजीराव शिंदे त्यांच्या हस्ते करण्यात आले आजच्या दिवशी खेळवण्यात आलेल्या सामन्यात  करंजगाव येथील संघ संभाजीभाऊ गाडे स्पोर्ट फाउंडेशन बक्षीस पात्र फेरीत दाखल झाला .  या वेळी मोठ्या प्रमाणात  क्रिकेटप्रेमी तसेच मान्यवर उपस्थित होते
 यात प्रामुख्याने मा.उपसरपंच अभिमन्यु शिंदे,मा.उपसरपंच गणपत शिंदे,मा.ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे,ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिंदे,उद्योजक प्रविन शिंदे,ग्रामपंचायत सदस्य बंटी गायकवाड ,उद्योजक सुरेश शिंदे,बाबुशेठ घाडी,शंकर शिंदे,अमोल शिंदे,बबलु सुर्वे,आयोजक अनिकेत शिंदे,गणेश शिंदे,किरण शिंदे,प्रदिप कुढले,बंटी शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

----------------------------- 
वसुंधरा न्युज मावळ
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या