मावळ - जय श्री राम सेना पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया अध्यक्ष पदी विकास घारे यांनी नियुक्ती करण्यात आली .असे पत्र संस्थापक अध्यक्ष विजय माने,उपाध्यक्ष ललित कोलते ,महिला अध्यक्ष श्रीमती पुजाताई आल्हाट यांच्या वतीने नियुक्ती पत्रक देण्यात आले.या निवडीने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या