Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत शहराचे पोलिस पाटील कै. रोहीदास मारुती शिंदे यांचे दि. ८/९/२०२० रोजी दुखःद निधन

मावळ -कै. रोहीदास मारुती शिंदे यांचे दि. ८/९/२०२० रोजी दुपारी १ वाजता वयाच्या ५० व्या वर्षे निधन झाले त्यांना पत्नी, तीन मुले असा परिवार असुन ते कामशेत शहराचे पोलिस पाटील तसेच मा.सभापती राजाराम शिंदे यांचे पुतने होत .
       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या