Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी वतीने समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाइम स्टडीज "कोवीड सेंटर "मधे फळ वाटप

मावळ - भारतीय जनता पार्टी  कामगार आघाडी वतीने समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाइम स्टडीज "कोवीड सेंटर" मधे फळ वाटप करण्यात आले .या वेळी त्यांना अवश्यक ती मदत करण्याचे ही सांगण्यात आले. पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे ,कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे ,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते फळे तेथील डाँक्टर ,सेवक वर्ग यांच्या कडे सुपुर्त करण्यात आले .या वेळी नगरसेवक अमोल शेटे,तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण,कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भेगडे , विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, कामगार आघाडी कार्ययाध्यक्ष दत्तात्रय गाडे, सरचिटणीस स्वप्निल बांगरे,चिटणीस प्रदिप मोढवे, वाकसई गण अध्यक्ष  सचिन येवले, गटाचे अध्यक्ष शेखर भाऊ दळवी,टाकवे बु.विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संतोष असवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या