मावळ- भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ तालुका वतीने टाकवे बु" येथील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रणव टेमगिरे यांची मावळ तालुका भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी नितीनभाऊ मराठे(जि.प.सदस्य).अभिमन्युभाऊ शिंदे(अध्यक्ष भाजपा मावळ तालुका विद्यार्थी आघाडी) ,देवाभाऊ गायकवाड(उद्योजक)
भैरवनाथ लष्करी(आंदर मावळ उपाध्यक्ष भाजपा)काळुराम घोजगे(अध्यक्ष आंदर मावळ भाजपा),सुरेश लष्करी(सा.कार्यकर्ते),विठ्ठल तुर्डे(अध्यक्ष भाजपा आंदर मावळ)आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
1 टिप्पण्या
धन्यवाद vasundharanews✌🏻🙏🏻🙏🏻
उत्तर द्याहटवा