सोमाटणे - सोमाटणे ग्रामपंचायतच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदी सोमनाथ मुर्हे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषद सदस्य नितिन मराठे,नगरसेवक अमोल शेटे,भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,युवा नेते देवाभाऊ गायकवाड यांनी सदिच्छ भेट घेऊन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या