Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत महावीर हॉस्पिटल वतीने उपसरपंच अभिमन्यु शिंदे यांचा सत्कार


कामशेत -  महावीर हॉस्पिटल वतीने कामशेत गावच्या उपसरपंचपदी कु.अभिमन्यु शिंदे यांची निवड झाल्याबद्दल उपसरपंचांना शाल श्रीफळ ,स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपसरपंच यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने महावीर हॉस्पिटलमधील सेवीका यांनी औक्षन केले .यावेळी महावीर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.विकेश मुथ्था,जेष्ठ नेते शंकरनाना शिंदे,सरपंच रुपालीताई शिंनगारे ,मा.उपसरपंच गणपत शिंदे,शिवसेना शहर प्रमुख गणेश भोकरे,सुभाषशेठ रायसोनी महावीर हॉस्पिटल कर्मचारी वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
  
उपसरपंच अभिमन्यु शिंदे यांच्या कडून कामशेतकरांना खुपमोठ्या आशा आहेत त्या पुर्ण कराव्यात  - डॉ. विकेश मुथ्था, MH संस्थापक

---------------------
----------------------
---------------------

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या