तळेगाव दाभाडे- भारतीय जनता पार्टी-तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करुन भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध मोर्चा व वीर जवानांना व माजी खासदार दिवंगत हरीभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन चीनी मालावर बहिष्कार करण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी सूत्रसंचालन संघटनमंत्री श्री.सचिनभाऊ टकले,केदार भेगडे,यांनी केले.शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने व जिल्हाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे यांनी चीन भारत संघर्ष पार्श्वभूमी...आत्मनिर्भर भारत...आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखालील नवा भारत (New India) यावर मनोगत व्यक्त केले.
व्यापारी बंधूंच्या वतीने सोशल मिडीया अध्यक्ष श्री.गौरव शहा यांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करुन विक्री न करण्याचे आश्वासन दिले.
चीनी माल बहिष्कार संकल्प वाचन सरचिटणीस प्रदिपजी गटे यांनी केले.
चीन चा झेंडा जाळून जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन सरचिटणीस विनायक भेगडे व सहकार्यांनी केले यावेळी मा.नगराध्यक्ष राजूभाऊ जांभूळकर,नगरसेविका शोभाताई भेगडे,नगरसेविका काजलताई गटे,मा.नगरसेवक श्रीराम कुबेर,मा.सभापती निलेशभाई मेहता,कार्याध्यक्ष महेंद्र पळसे,प्रभारी वैभव कोतुळकर,सरचिटणीस रजनीताई ठाकूर,सरचिटणीस शोभाताई परदेशी,
महिला मोर्चा गाव विभाग अध्यक्षा मोहिनीताई भेगडे,स्टेशन विभाग अध्यक्षा अंजलीताई जोगळेकर,कार्याध्यक्षा तनुजाताई दाभाडे,भाजयुमो गाव विभाग अध्यक्ष अक्षय भेगडे,स्टेशन विभाग अध्यक्ष शिवांकुर खेर,कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शुभम कुल,कार्याध्यक्ष मयुर भोकरे,युवती आघाडी अध्यक्षा अपूर्वाताई मांडे,कार्याध्यक्षा धनश्रीताई बागले,
सहकार आघाडी अध्यक्ष श्री.संतोषभाऊ परदेशी,उपाध्यक्ष प्रशांतभाऊ शिळीमकर,हिम्मतभाई पुरोहित,विनोददादा भेगडे,गणेश आप्पा भेगडे,आशुतोष हेंद्रे,ओबीसी आघाडी अध्यक्ष नितीनभाऊ पोटे,व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष श्री.सागरशेठ शर्मा,प्रज्ञा आघाडी कार्याध्यक्ष पद्मनाभ पुराणिक, पदवीधर आघाडी अध्यक्ष अलंकार भोसले,कार्याध्यक्ष संतोष भोसले,सचिव हेमंत वाणी,ललीत गोरे,शैलेश धर्माधिकारी,
युवती आघाडी संघटनमंत्री अपूर्वाताई पिंपळखरे,उपाध्यक्ष प्रगतीताई भेगडे,स्नेहाताई भेगडे,तेजलताई भेगडे,वैष्णवीताई भेगडे,सरचिटणीस वैष्णवी आंबीकर,प्रणाली तळावडे,
युवा मोर्चा सरचिटणीस सागर शेटे,पद्मभूषण डंबे,संदिप जवळेकर,मोर्चा सचिव समीर भिडे,शैलेश प्रसाद,प्रदिप परदेशी,रोहित परदेशी,पदाधिकारी मंगेश जाधव,स्वप्निल दाभाडे, विद्यार्थी आघाडी चे ऋषीकेश आरते,मयुर पाठारे,तेजस तांबोळी इ.उपस्थित होते.
0 टिप्पण्या