Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता : कामशेत मधील आदर्श रेल्वे पोलिस कामगार कै.दतात्रय भरते यांचे निधन

कामशेत - कामशेत मधील आदर्श रेल्वे पोलिस कामगार कै.दतात्रय भरते यांचे आज पाहाटे दिनांक ९/५/२०२० रोजी दुख:द निधन झाले.त्यांचा अंत्यविधी सकाळी ९ वाजता नाणेरोड स्मशान भुमी येथे होईल.त्यांना दोन मुले,एक मुलगी,पत्नी असा परिवार आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वायंसेवक गणेश भरते यांचे वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या