मावळ - कोविड-19 मुळे संपूर्ण जगभरात लॉक डॉऊन चालू आहे त्या मुळे बऱ्याच सेवा ठप्प झाल्या आहेत या मुळे महिना अखेरीस मिळणारे
वीज बिल यावेळी घरपोच मिळणार नाही त्या बद्दल महावितरण प्रशासन दिलगिरी व्यक्त करीत आहे.
वीज बिल ऑन लाईन भरा सहकार्य करा
आपण ऑन लाईन मोबाईल रिचार्ज केले,
ऑन लाईन डीश टीव्ही रिचार्ज केले आता वीज बिल आले नाही म्हणून थांबु नका. ग्राहकांनी
ऑनलाइन वीज बिल भरून सहकार्य करावे
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती चे हजारो कामगार जनतेला अखंडित वीज मिळावी म्हणून अहोरात्र झटत आहेत. ग्राहकांना 24 तास वीजपुरवठा चालू आहे.
वीज बिल भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपल्या वीज बिलावरील ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकून आपल्याला आपले वीज बिल भरता येईल तसेच गूगल प्ले वरून आपण महावितरण एप्लिकेशन्स द्वारा सुध्दा आपण वीजबिल भरू शकता.
👇👇👇👇👇👇👇👇
वीजबिल भरण्या करिता लिंक
https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill
आपण वीजबिल भरून सहकार्य करावे.
नेहमी आपल्या सेवेत तत्पर
- महावितरण प्रशासन.
लाँऊडाऊन मधे कामधंदा नसल्यामुळे सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे तरी विद्युत मंडळ प्रशासनानी या गोष्टींची दखल घ्यावी. पैसे भरण्यासाठी नागरीकांना जबरदस्ती करु नये
- शैलेश रावळ ,सामाजिक कार्यकर्ते
----------------------------------------
0 टिप्पण्या