कामशेत दि.१७- कामशेत शहरांमध्ये खवय्यांसाठी मा.ग्रामपंचायत सदस्य विकास गायकवाड यांनी खास पुणे- मुंबई रोड (विकेंडर) येथे बर्गर हाऊस स्नॅक सेंटरचे उभारले आहे. याचे उद्घाटन कामशेट येथील ग्रामपंचायत सदस्य मोनाली रुपेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
पवना नगर रोड येथे या बर्गर हाऊस स्नॅक सेंटरचे शॉप झाल्याने तेथील नागरिकांना बर्गर पिझ्झा अशा पदार्थांसाठी तळेगाव लोणावळा ला जाण्याची आवश्यकता नाही असे या शॉपचे मालक विकास गायकवाड यांनी सांगितले.
-----------------------------
0 टिप्पण्या